परंडा
To view keyboard shortcuts, press question markView keyboard shortcutsTweeSee new Tweets
Conversation
paranda is the only fort other than Janjira which Maratha's could never conquer even in their period of supremacy(18th cent.)
परांडा हा जंजिराशिवाय एकमेव किल्ला आहे. मराठा त्यांच्या वर्चस्वाच्या काळातही (18th वे.) कधीही जिंकू शकला नाही.
Diffrent Herostone(विरगळ) panels embedded in walls at Bahamani era Paranda fort dist Osmanabad.
बहामनी काळातील परांडा किल्ला दूर उस्मानाबाद येथे भिंतींमध्ये एम्बेड केलेले डिफरंट हेरोस्टोन (विरगळ) पॅनेल्स.
@iRavi_InamdarReplying to
वीरगळ, हत्तीगळ, गधेगळ, सतीगळ यांसंदर्भात काही माहिती असल्यास कृपया शेयर करावी
रतनवाडी/अमृतेश्वर फक्त एकून आहे
Translate Tweet
9:09 AM · Mar 13, 2017Twitter for Android
@iRavi_InamdarReplying to
वीरगळ, हत्तीगळ, गधेगळ, सतीगळ यांसंदर्भात काही माहिती असल्यास कृपया शेयर करावी
रतनवाडी/अमृतेश्वर फक्त एकून आहे
Translate Tweet
9:09 AM · Mar 13, 2017Twitter for Android
Replying to
हत्तीगळ/गधेगळ हे शापवाणी किंवा फर्मान मोडु नये ह्यासाठी कोरले जायचे. काहीसे असभ्य वाटनारे ही शिल्पे आहेत. @nimbalkar_nc
एखाद शिल्पाचा फोटो इथे द्यावा
Replying to
साहसी शुर व्यक्तीच्या आठवणी साठी बनवलेल्या शिल्परचनेला "वीरगळ" म्हणतात. वीरगळ ( गळ म्हणजे कन्नड़ भाषेत दगड) @nimbalkar_nl27
हो बरोबर, तेवढं तर माहिती आहेचं, या व्यतिरिक्त सखोल माहिती हवी आहे, असल्यास नक्की शेयर करा..!!
Replying to
सतीगळ हे सती गेलेल्या स्त्रियांसाठी असायचे. @nimbalkar_nc
धन्यवाद
Replying to
खुप खुप धन्यवाद




Comments
Post a Comment