द्रोणाचार्यांना उजव्या हाताचा अंगठा देऊनही एकलव्य महाभारत युध्दात सहभागी झाला होता का?
पण प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल कारण ज्याने युद्धात भाग घेतला तो एकलव्य नसुन धृष्टद्युम्न होता (पुनर्जन्म) असला तरी आपण त्यास एकलव्य नाही म्हणु शकत……
एकलव्य विदर्भात जेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण करायला आला तेव्हा रुक्मिणीच्या भावाच्या रुक्मिच्या बाजूने कृष्णाशी लढत धारातीर्थी पडला.
असे म्हणतात की द्रोणाचार्यांकडून सूड उगवायला तोच राजा द्रुपदाच्या यज्ञातून धृष्टद्युम्न म्हणून जन्मला व त्याने द्रोणाचार्यांचा संहार केला.
एकलव्याचा पराक्रम पाहून द्रोणाचार्य यांनी त्याला गुरुदक्षिणा मागितली की, पुढे होणाऱ्या मोठया महायुद्धात तु कोणाच्याही बाजूने भाग घ्यायचा नाही.
याला उजव्या हाताचा अंगठा मागितला असा शबशः अर्थ नसुन ती म्हण होती, असा मी संदर्भ वाचला होता.
म्हणून एकलव्य महायुद्ध सहभागी झाला नव्हता.
पण तो आधीच मारला गेल्याचे मी वाचले होते
सर ऱामाने धनुष्य तोडला व सिता सोबत अधीक्रूत पूढचा कार्यक्रम.
ते टेकनिक ई व्ही एम मशिनचा वापर केला गेला असावा का.?
त्या धनुष्यचा नेमका अधीक माहीती किंवा अर्थबोध जिवनातिल कोनत्या घटने सोबत जूळेल का क्रूपया उमगल तरनक्कीसांगा.
Comments
Post a Comment