लक्ष्मण

लक्ष्मण (संस्कृत: लक्ष्मण, चिनीलोमानजावीलक्स्मनालस्मनाख्मेरफ्र्या ल्याक्सालाओफ्रा लाक्षानामलयलक्समना; मारानाव: मांगावर्नातमिळइलक्कुवानथाई: พระลักษมณ์ , फ्रा लाक ; युआन: लाख्खाना ;) हा रामायणात उल्लेख असलेला अयोध्येच्या इक्ष्वाकुवंशीयराजा दशरथ व त्याची पत्नी सुमित्रा यांचा एक पुत्र आणि रामाच्या तीन भावांपैकी एक भाऊ होता. त्याला उर्मिलानावाची पत्नी होती. तिच्यापासून लक्ष्मणाला अंगद व धर्मकेतु हे दोन पुत्र लाभले. रामायणातील संदर्भांनुसार याने राम व सीता यांना चौदा वर्षांच्या वनवासात सोबत केली, तसेच राम-रावण युद्धादरम्यान रामाच्या पक्षातून लढताना अनेकदा पराक्रम गाजवला.GS...

राम-लक्ष्मणाचे आंध्रप्रदेशातील कारागिरीच्या नमुन्याचे पारंपरिक चित्र (कालखंड: इ.स.चे १८ वे शतक, संग्रह: ब्रिटिश संग्रहालय)

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या