रामायण, महाभारत खरोखर घडले आहे का? असल्यास कसे किंवा त्याचे पुरावे काय?

मी जेव्हा लहान होतो तेव्हा असाच प्रश्न मला पडायचा पण आता असे प्रश्न पडत नाही कारण -

त्या काळातील अवशेष आजही पाहायला मिळतात . जसे की - रामसेतू

अशोक वाटिका -

जटायु पक्षी मृत्यू -

पंचवटी नाशिक -

रावण वध -

द्रोणगिरी पर्वत -

अशी हजारो साक्ष मिळतात यामुळे रामायण, महाभारत झाले नव्हते अशी म्हणणारी

अशी साक्ष पाहून तरी गप्प बसतील असे वाटते

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या