ज्याच्या वापराने सृष्टी नष्ट झाली असती ते महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजे नक्की काय आहे?
'ब्रह्मास्त्र' नावातूनच स्पष्ट होते कि हे अस्त्र ब्रह्म देवाने तयार केले किवां वापरलेलं असेल. जेव्हा ब्रह्म देवांनी देव, असुर, आणि मर्त्य लोक ची निर्मिती केली, तेव्हा धर्म आणि सत्य यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ब्रह्मा अस्त्राची निर्मिती केली. जो कोणी अधर्मीपने वागेल त्याच्या विरुद्ध याचा वापर करावा असे अलिखीत नियम होता. ब्रम्हास्त्र धारणा करण्याची विधी असत आणि त्या विधी मध्ये साक्षात ब्रह्म देवा किवां गुरु प्रसन्न करून मिळत असत. हे अस्त्र वापरताना त्याचा वापर स्पष्ठ पाने उल्लेख करून, सध्या बाण, भाला, अथवा कुठल्याहि शस्त्र वरती अभिमंत्रित करून शत्रू विरुद्ध वापरात येत असता. याचा वापर, रामायण, महाभारत, आणि पुराणात आढळतो. हे अत्यंत घातक अस्त्र असून ते संहारक होते, शत्रूचा निपात करण्यासाठी याचा वापर केला गेला. ( रामबाण म्हणजेच ब्रम्हास्त्र असा माझा अंदाज आहे, कारण रामबाण कधीच व्यर्थ गेलं नाही). ब्रह्माअस्त्राला टक्कर फक्त ब्रह्म अस्त्राच देऊ शकत होते. ब्रह्मा अस्त्र तीव्र ऊर्जा, ध्वनी, आणि प्रकाश निर्माण करत, म्हणून ते मानव जातीस संहारक होते.
महाभारत आणि रामायणामध्ये गुरु द्रोणांकडून अर्जुन आणि अश्वस्थम्याला, परशुरामांकडून कर्णाला, ब्रह्म देवाकडून श्रीकृष्णाला आणि रामाला, शंकराकडून मेघनादाला मिळाले. 'ब्रह्मास्त्र' नावातूनच स्पष्ट होते कि हे अस्त्र ब्रह्म देवाने तयार केले किवां वापरलेलं असेल. जेव्हा ब्रह्म देवांनी देव, असुर, आणि मर्त्य लोक ची निर्मिती केली, तेव्हा धर्म आणि सत्य यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ब्रह्मा अस्त्राची निर्मिती केली. जो कोणी अधर्मीपने वागेल त्याच्या विरुद्ध याचा वापर करावा असे अलिखीत नियम होता. ब्रम्हास्त्र धारणा करण्याची विधी असते आणि त्या विधी मध्ये साक्षात ब्रह्म देवा किवां गुरु प्रसन्न करून मिळवता येते. हे अस्त्र वापरताना त्याचा वापर स्पष्ठ पने उल्लेख करून, सध्या बाण, भाला, अथवा कुठल्याहि शस्त्र वरती अभिमंत्रित करून शत्रू विरुद्ध वापरात येत असावा. याचा वापर, रामायण, महाभारत, आणि पुराणात आढळतो. हे अत्यंत घातक अस्त्र असून ते संहारक होते, शत्रूचा निपात करण्यासाठी याचा वापर केला गेला. ( रामबाण म्हणजेच ब्रम्हास्त्र असा माझा अंदाज आहे, कारण रामबाण कधीच व्यर्थ गेलं नाही). ब्रह्मा अस्त्राला टक्कर फक्त ब्रह्म अस्त्राचा देऊ शकते. ब्रह्मा अस्त्र तीव्र ऊर्जा, ध्वनी, आणि प्रकाश निर्माण करत, म्हणून ते मानव जातीस संहारक होते. एकदा सोडलेलं अस्त्र परत मागे घेता येत नसावे, अश्वस्थम्याला फक्त अर्धा विधी माहित होता त्यामुळे त्याला ते अस्त्र परत मागे घेता आले नाही, पुढे कृष्णा ने सुदर्शन चक्र द्वारे पांडवांच्या वारसाचे रक्षण केले. महाभारत आणि रामायणामध्ये गुरु द्रोणांकडून अर्जुन आणि अश्वस्थम्याला, परशुरामांकडून कर्णाला, ब्रह्म देवाकडून श्रीकृष्णाला आणि रामाला, शंकराकडून मेघनादाला मिळाले.
जेव्हा आश्र्वठामाला सांगितले की तू पांडवांचे वंशज संपव. तेव्हा तो पांडवांचा छावणीत गेला . जिथे पांडवांची पाच मुले व शिखडी झोपले हो ते त्याने त्यांना मारले व पांडव मृत योध्याचा अंत्यसंस्कार करत होते . ऐहा त्याने हसत सर्व प्रकार त्यांना सांगितला . तेव्हा भीम जोरात हसत म्हणाला " अरे मुर्ख आमचा वॅश ज . अभिमनुच्या बायकोच्या म्हणजेच उत्तरे या पोटात वाढते ." सर्वजण हसले आणि अश्वभामाने उत्तरेचा पोटावर ब्रम्हा स्त्र सोडण्यासाठी ब्रम्हा स्त्र ला चेतावणी दिली . ते हा अर्जुनाने पण तसेच केले . तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले" तु ब्रम्हा स्त्र मागे घे जर दोन ब्रम्हा स्त्र एकमेकांना टक्करले तर पुर्ण सृष्टी नष्ट होईल."
Comments
Post a Comment