हिरण्य कश्यपाने पृथ्वी पाण्यात बुडवली होती. वराह अवतार घेऊन देवाने तिला पाण्याबाहेर काढले. पृथ्वी बुडेल इतके पाणी कोठे होते?

Mi नक्की सांगू शकत नाही पण पृथ्वी च्या बाहेरही भरपूर पाणी आहे , आपण सध्या त्याचा शोध घेतला नसेल ही, पण पाणी ही अशी गोष्ट आहे जी पूर्ण ब्रम्हडात आहे, जर पुरणाचा आधार घेतला तर ,भगिरत या महान ऋषी नी गंगा नदी ही पृथ्वीवर आकाशातून आणली, आपल्या ब्रम्हडचे नाव ही milkyWay म्हण जे आकाशगंगा आहे, म्हणजेच पाणी हे आकाशात ही आहे , नुकत्याच शोद लागलेले ग्रहावर फक्त पाणीच आहे असा अंदाज

आहे, पण तो आपल्या पासून २५ हजार प्रकाशवर्ष दूर आहे, आणि सूर्य १ प्रकाशवर्ष.. या वरून अंदाज लावा की ब्रम्हांड किती मोठा आहे, मग पाही हे असणारच यात काही शंका नाही…

सूर्य 1 प्रकाशवर्ष नव्हे तर अंदाजे 8 प्रकाशमिनीटे लांब आहे. म्हणजेच सूर्यापासून पृथ्वी पर्यंतचे अंतर पार करायला प्रकाशाच्या गतीने प्रवास केल्यास 8 मिनीट लागतील.

तुमचाही उत्तर बरोबर आहे, तुम्ही प्रकाश मिनिटे हे एकक सागितलं आहे , आणि मी प्रकाश वर्ष… तुमचं जे उत्तर आहे यालाच अंदाजे १ प्रकाश वर्ष म्हणतात, किंवा याला १ AU असेही म्हणतात…

Astronomical unit - Wikipedia pls see "development of units section"

Thanks!

1 प्रकाशवर्षे म्हणजे एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर. 1 प्रकाशमिनीट म्हणजे प्रकाशाने एका मिनीटात कापलेले अंतर.

1 light years = 63241.077088071 astronomical units

युनिव्हर्सल सी होते खगोलीय समुद्र पण आहे

याचा शब्दशः अर्थ घेता येत नाही .. हे पूराण आहे . यातील विशिष्ठ अर्थ शोधून घ्यावा लागतो ... मगच तो सापडतो . म्हणजेच पूराणातील भाषाही एक प्रकारे सांकेतिक कोड भाषा आहे . मात्र ज्याला याचा अर्थशोध घेता आला नाही त्याला ती अंधश्रद्धा वाटायला लागते .. समजा आपण आज बोलता बोलता ऐकतो की दूनिया मातीत चालली ... मग याचा अर्थ काय घेणार ?.. मग पृथ्वी मातीत कशी जाणार एवढी माती जगात कूठे उपलब्ध ... परंतू लाखो वर्षाआधी एकदा पृथ्वीवर समूद्रातील पाणी येवून पृथ्वी पाण्यात बूडाली होती . हेही तेवढेच खरे .....HOY JAR HIM NAG ANI GLACIER DAKSHIN DHRUWA VARIL BARF VIRAGHALE TAR PRUTHWI NAKKI BUDEL


पावसाळ्यात पूर येतो.सगळीकडे हाहाकार होतो.किती तरी घरे नष्ट होतात.किती तरी वस्तू वाहून जातात.पशू पाण्यात बूडतात.माणस ही पाण्यात बूडतात व वाहून जातात.हे आपल्या बघायला मिळेलेले आहे.फरक ईतकाच कि काही ठरावीक भागात घटना घडतात. म्हणजे प्रथ्वी पाण्यात बूडाली. त्यावेळी .देवाने असेच ठरवीले. असेच करायचे आणि प्रथ्वी स्वच्छ करायची साफ कराची.त्या अगोदर काही विषेस व्यक्ती साठी नावाची व्यवस्था केली .त्यात त्याना बसवले.काही वनस्पती वगैरे ठेवले. त्याना एका ठिकानावून दूसर्या ठिकानी पोहचवले.अशा प्रकारे प्रथवी पाण्यात बूडाली.


Samudra kuthe ahe pruthvi varch ahe na mg kas shakya ahe pruthvi panyat budayla

pruthavi budali tyacha arth pruthavi ver cha jo bhu baag mhanje jamin aahe ti samundrat budali ase ghyave..

पृथ्वी या संस्कृत शब्दाचा अर्थ जमीन असा होतो. आणि जमीन पाण्याखाली जाणे हे एक सर्वसामान्य घटना आहे. पृथ्वी ग्रहाच्या उत्पत्ती पासून असंख्य वेळा पृष्ठभागावर उलथापालथ झाली आहे.

आता वराह अवताराचा आणि जमीन पाण्याखाली जाण्याचा संबंध काय हे मला माहित नाही

70% पृथ्वी ही पाण्याने व्यापली आहे.

अतिवृष्टी मूळे अथवा पूर्ण बर्फ वितळून पाणी पातळी वर आली असणार आणि पूर्ण पृथ्वी पाण्याखाली आली असणार. हे आज ही शक्य आहे, कालांतराने होईल ही.


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या