रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता? आणि तेव्हा युरोपमध्ये काय घडत होते?
या बाबतीत आधीच काही प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. महाभारत द्वापार युगामध्ये झाले आणि रामायण त्रेता युगामध्ये. युगाच्या कालगणनेनुसार महाभारत साधारणतः ५५०० तर रामायण ९६९०० वर्षांपूर्वी झाले. युगांचीच कालगणना ग्राह्य धरायला हवी करण ती या महाभारतात आणि रामायणात सुद्धा आलेली आहे. आजकाल लोक चुकीच्या समजुतीत काही तुटपुंज्या शोधाच्या आधारे कल्पना करतात की महाभारताच्याया आधी काही हजार वर्षे रामायण झाले पण ते पूर्ण चूक आहे.
या दोन कालावधीत एवढा फरक आहे आणि त्या वेळी भौगोलिक रचना आजप्रमाणे नव्हती.
रामायण - 7000 BC
महाभारत - 3200 BC
रामायण काल -
त्या वेळी ग्रीस मध्ये लोक शेती करायला शिकले होते. युरोप मध्ये डुक्कर पळत होते. तुर्की मधून शेतकरी लोक रोमनिया आणि सर्बिया मध्ये गेले. स्पेनमध्ये मधूमक्खी पाळत होते.
महाभारत काल -
सीरिया मध्ये लिहायची भाषा बनवली.
Lepenski Vir सर्बिया
Comments
Post a Comment