क्षत्रिय

क्षत्रिय


क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातीलएक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा (लढाऊ व्यक्ती) समजली जायची. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा व राजपूत लोक हे क्षत्रिय समाजातील लोक म्हणून ओळखले जातात.


Wiki letter w.svg
मोडेन पण वाकणार नाही ही मराठ्याची जात हाय असा हा क्षत्रिय धर्म आहे.
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्णAum.svg
ब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या