राक्षस

"रक्ष रक्षती राक्षस:" अर्थात जे रक्षण करतात त्यांना "राक्षस" म्हणावे

या अर्थी रक्षण करणारा हा नक्कीच ज्यांच्या रक्षण करायचे आहे त्यांच्यापेक्षा बलदंड, विशाल, शूरवीर, आक्रमक, भितीदायक असाच असला पाहिजे

"राक्षस म्हणजे समाजकंटक क्रूर परधन परस्त्री हडपणारा नव्हे"

थोड आजच्या काळात राक्षस कुणाला म्हणावे?


उदा. राजकीय नेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती किंवा सिनेअभिनेते किंवा सिनेअभिनेते यांच रक्षण करण्यासाठी जे bodyguard किंवा  bouncer ठेवले जातात त्यांच्याकडे बघुन आपल्याला "राक्षस" कुणाला म्हणावे याची नक्कीच कल्पना येईल

तसेच समाजाच रक्षण करणारे पोलीस देशाच रक्षण करणारे जवान हेही "राक्षसच" होत

आपल्या कथापुराणांमधे रक्ष, यक्ष आणि दक्ष यांचा वारंवार उल्लेख दिसतो

रक्ष म्हणजे राक्षस हे वर सांगितल्याप्रमाणे समाजाच रक्षण करतात

यक्ष हे धनाच रक्षण करतात (कुबेर)

आणि

दक्ष हे दक्ष असणारे द्वारपालाचे काम करतात हे जवळपास सर्वच मंदिराच्या दारात उभे असलेले आपल्याला दिसतात (जय विजय)

तर मंडळी राक्षसांबद्दल कुठल्याही प्रकारचा दुराग्रह मनात बाळगू नका

शक्य होईल तितक्या सर्वांगाने राक्षसांचा अभ्यास करा

शत्रू राष्ट्राला आपले सैनिक आपले रक्षणकर्ते (राक्षस) हे खलनायकच वाटतात म्हणून आपणच आपल्या नायकांना खलनायक ठरवू नका.

राक्षस (Sanskrit: राक्षस, rākṣasa) हा अनिष्ट शक्ति (भूत, पिशाच, राक्षस, इत्यादि) ,क्रूर ,असूरी अधर्मी, पात्र आहे.

स्त्रीरुपात राक्षसी म्हणतात

राक्षस एक अलौकिक कुरूप आहे, जो धर्म, गूढता, साहित्य, काल्पनिक कथा, पौराणिक कथा आणि लोककथा हिंसक साहित्यात आढळतात.

नरक हे राक्षसांचे निवास मानले जाते

धर्मानुसार राक्षसाची नावे खाली दिलेले आहेसंपादन करा

राक्षसांची नावेसंपादन करा

ख्रिश्चन-सात पापामध्ये कार्य करतो. अध्यात्मिक परमेश्वराच्या विरोधी devil, fiend, evil spirit, fallen angel.

पारशी- अंग्रा मैनयू, Angra Mainyu

इस्लाम- दज्जाल जीन

बौद्ध- Mara (demon)

वैष्णव- कलि (राक्षस)

सात पापसंपादन करा

सात पाप
Englishमराठीहिंदी
Lustवासना
Gluttonyखादाड
Greedलोभ
Slothआळश
Wrathक्रोध
Envyमत्सर
Prideअभिमान
Demon Yakshagana

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या