ऊर्मिला

ऊर्मिला ही रामायणातील संदर्भांनुसार विदेहाचा राजा असलेल्या जनक कुळातील सीरध्वज जनकाची कन्या व सीतेची बहीण होती. अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथयाचा पुत्र व रामाचा धाकटा भाऊ असलेल्या लक्ष्मणाशीतिचे लग्न झाले. उर्मिलेला लक्ष्मणापासून अंगद[१] व धर्मकेतुअसे दोन पुत्र झाले.

पुराणकथा:लक्ष्मणाने चौदा वर्षे वनवास न झोपता व्यतित केला. हे शक्य झाले ते ऊर्मिलामुळे.कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणासाठी निद्रा घ्यायची.अशाप्रकारे चौदा वर्षे तिने झोपून व्यतित केली.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

चतुर्दश विद्या

हिन्दू रामायण और जैन रामायण में क्या अंतर है