इक्ष्वाकु

इक्ष्वाकु (देवनागरी लेखनभेद: इक्ष्वाकू ; संस्कृत: इक्ष्वाकु ;) हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथदशरथराम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.

परिवार

पद्म पुराणानुसार इक्ष्वाकूला सुदेवा नामक पत्नी होती[१]. भागवत, देवी भागवत, महाभारत इत्यादी ग्रंथांनुसार यास विकुक्षीदण्डकदशाश्व इत्यादी शंभर पुत्र होते. इक्ष्वाकूनंतर विकुक्षी अयोध्येचा राजा झाला; दण्डक हा दंडकारण्याचाराजा बनला, तर दशाश्वाने माहिष्मतीवर राज्य केले[१].

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या