भरत दाशरथि

भरत दाशरथि


Disambig-dark.svg
हा लेख दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र व रामाचाभाऊ असलेला इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भरत.
 वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चितारलेले चित्र

हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथिसंस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयीयांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीता व लक्ष्मणयांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या