शूर्पणखा

रामाला स्वतःच्या मोहपाशात पाडू पाहणारी शूर्पणखा (निर्मितिकाळ: इ.स. १९१६ ; चित्रकार: भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी)

शूर्पणखा (संस्कृतशूर्पणखातमिळசுற்பனக்ஹாसूर्पनकैभासा इंडोनेशियाSarpakenakaसार्पाकनकाभासा मलायूSurapandakiसुरपंदकी ; थाईसम्मनखा) ही रामायणात वर्णिलेली एक राक्षसी होती. ही ऋषी विश्रवाव त्याची द्वितीय पत्नी कैकसी यांची कन्या व रावणाचीबहीण होती. ही वनवासात असलेल्या सीतेला त्रास देऊ लागली आणि रामाला मोहात पाडायचा प्रयत्‍न करू लागली, म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरून हिचे नाक-कान कापून तिला विद्रूप केले. स्वतःच्या या अवमानाचा सूड घेण्यासाठी हिने रावणास राम-सीता व लक्ष्मण यांविरुद्ध फितवले. त्यामुळे रावणाने सीतेस पळवून नेले आणि पुढे सारे रामायण घडले.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

चतुर्दश विद्या

हिन्दू रामायण और जैन रामायण में क्या अंतर है